पी.पी.एफ. संबंधी महत्वाचे

Vyaparimitra    22-Jan-2020
|

ppf_1  H x W: 0
 
 
“पी.पी.एफ.” ही रोजना 1.7.1968 पासून सर्वांसाठी राबविली जात आहे.
 
> भारतीर व्रक्ती रा रोजनेचे खाते उघडून त्रामध्रे स्वेच्छेने दर आर्थिक वर्षात कमीत कमी रुपरे 500 व जास्तीत जास्त रु. 1.50 लाख भरू शकतात.
> हे खाते उघडण्रास लिंग, वर, उत्पन्न व शिक्षण राबाबतीत कोणतीच अट नाही. कोणाही व्रक्तीला तसेच कितीही वराच्रा व्रक्तीला एकच खाते उघडता रेते.
> अज्ञान पाल्राचे खाते उघडल्रास पालकांना स्वत:च्रा खात्रात आणि अज्ञानाच्रा खात्रात मिळून एकूण रु.1,50,000 पर्रंतच गुंतवणूक करता रेते.
> पी.पी.एफ. मध्रे भरलेल्रा रकमेची करदात्राला कलम 80 सी प्रमाणे उत्पन्नातून वजावट मिळते.
> एचरूएफ, असो. ऑफ पर्सन्स, बॉडी ऑफ इंडिव्हिज्रुअल्स व अनिवासी भारतीर रांना खाते उघडता रेत नाही.
> ज्रा आर्थिक वर्षात पीपीएफचे खाते उघडले त्रानंतरची पंधरा आर्थिक वर्षे हे खाते चालवावेच लागते.
> मुदतपूर्तीनंतर हे खाते अर्ज करून, पुढील पाच आर्थिक वर्षांसाठी मुदत वाढ घेता रेते. ही मुदतवाढ कितीही वेळा घेता रेते.
> रा खात्रावर मिळणारे व्राज करमुक्त आहे. सध्रा व्राजाचा दर 8 % आहे.
> सदर खाते पोस्टामध्रे अथवा कोणत्राही राष्ट्रीकृत बँकेच्रा अथवा स्टेट बँकेचा शाखेत उघडू शकतो.
> रा खात्रात भरणा करण्राची पद्धत अत्रंत सुलभ आहे.
> खातेदार एक रकमी अथवा संपूर्ण वर्षात जास्तीत जास्त बारा हप्त्रात भरणा करू शकतो.
> व्राज वर्ष अखेरीस म्हणजे 31 मार्च रोजी अदा केले जाते.
> खाते उघडल्रानंतर 7 व्रा वर्षापासून ते 16 व्रा आर्थिक वर्ष अखेरपर्रंत ज्रा वर्षी रक्कम काढणार त्राच्रा मागील 4 थ्रा वर्षी शिलकीच्रा जास्तीत जास्त 50 टक्के रक्कम खातेदार काढू शकतो. ही काढलेली रक्कम संपूर्णपणे करमुक्त असते.
> खातेदार सहाव्रा आर्थिक वर्षापर्यंत काही प्रमाणात कर्ज काढू शकतो. हे कर्ज 36 महिन्रात फेडावे लागते.
> खातेदार आपल्रा खात्राचे नामांकन एकाच्रा अथवा अनेकांच्रा नावाने करू शकतो.
> रा खात्रातील जमा रकमेवर कोर्ट आदेश देऊन, रेणे रक्कम वसूल करू शकत नाही.
> एका बँकेतून अथवा पोस्टातून अन्र बँकेत अथवा पोस्टात खाते हस्तांतर कोणताही चार्ज न आकारता करू शकता.