GST

संविधानाच्या आर्टिकल 243 जी प्रमाणे पंचायत यांच्या कक्षेत येणारी कामे

संविधानाच्या आर्टिकल 243 जी प्रमाणे पंचायत यांच्या कक्षेत येणारी कामे..

व्हॅट कायद्याखाली ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची जबाबदारी

व्हॅट कायद्याखाली ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची जबाबदारी..

एकाच जागेवर (एकच पत्ता असलेल्या) एकापेक्षा जास्त व्यक्तीला जीएसटी कायद्या-खाली नोंदणी करून घेता येते

एकाच जागेवर (एकच पत्ता असलेल्या) एकापेक्षा जास्त व्यक्तीला जीएसटी कायद्या-खाली नोंदणी करून घेता येते..

आम्ही माल खरेदी करण्यासाठी विक्रेत्याला मालाची किंमत अ‍ॅडव्हान्स म्हणून देतो. अ‍ॅडव्हान्स रक्कमेमध्ये मालाच्या किंमती बरोबर कर रकमेचाही समावेश असतो.

आम्ही माल खरेदी करण्यासाठी विक्रेत्याला मालाची किंमत अ‍ॅडव्हान्स म्हणून देतो. अ‍ॅडव्हान्स रक्कमेमध्ये मालाच्या किंमती बरोबर कर रकमेचाही समावेश असतो...

दोन युनिटपैकी एक युनिट सर्व मालमत्ता आणि देणेसह एका ठराविक रकमेने एका व्यापार्‍याला विकायची अहेत. युनिट खरेदी करणारा व्यापारी सदर युनिट आपल्या चालू धंद्याबरोबर चालू ठेवणार आहे.

दोन युनिटपैकी एक युनिट सर्व मालमत्ता आणि देणेसह एका ठराविक रकमेने एका व्यापार्‍याला विकायची अहेत. युनिट खरेदी करणारा व्यापारी सदर युनिट आपल्या चालू धंद्याबरोबर चालू ठेवणार आहे. ..

जीएसटी कारद्याखाली नोंदणी करून घेण्याची माफीची मर्यादा 1 एप्रिल 2019 पासून चाळीस लाख रुपये करण्यात आलेली आहे. ही मर्यादा फक्त मालामध्ये धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बाबतीत आहे.

जीएसटी कारद्याखाली नोंदणी करून घेण्याची माफीची मर्यादा 1 एप्रिल 2019 पासून चाळीस लाख रुपये करण्यात आलेली आहे. ही मर्यादा फक्त मालामध्ये धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बाबतीत आहे...

2017-18 रा आर्थिक वर्षासाठी वार्षिक पत्रक फॉर्म 9 मध्रे दाखल केल्रावर त्राबाबतीत दुरुस्त पत्रक दाखल करता रेईल

2017-18 रा आर्थिक वर्षासाठी वार्षिक पत्रक फॉर्म 9 मध्रे दाखल केल्रावर त्राबाबतीत दुरुस्त पत्रक दाखल करता रेईल..

फर्निचर अणि फिक्श्‍चर्स बाबतीत इनपुट टॅक्स क्रेडिटची तरतूद

फर्निचर अणि फिक्श्‍चर्स बाबतीत इनपुट टॅक्स क्रेडिटची तरतूद..

खादी रेडिमेड गार्मेंट्स करमुक्त नाही

खादी रेडिमेड गार्मेंट्स करमुक्त नाही..

करपात्र पुरवठा स्वीकारणार्‍या व्यक्तीने काही कारणांमुळे अशा पुरवठ्याचा मोबदला दिला नाही, तर त्याचा काय परिणाम होईल

करपात्र पुरवठा स्वीकारणार्‍या व्यक्तीने काही कारणांमुळे अशा पुरवठ्याचा मोबदला दिला नाही, तर त्याचा काय परिणाम होईल?..

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यान्वये नोंदित व्यक्तीला भरावा लागणारा व्यवसायकर

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यान्वये नोंदणी झालेल्या व्यक्तीस किती व्यवसायकर भरावा लागतो?..

नोकरांच्या पगाराबाबतीत व्यवसायकर भरण्याची जबाबदारी

आमच्या व्यवसायात दोन नोकर आहेत. एकाचा मासिक पगार रुपये 7000 आहे आणि दुसर्‍याचा मासिक पगार रुपये 9000 आहे. आम्ही धंद्यासाठी रुपये 2500 वार्षिक व्यवसायकर भरतो...

लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अ‍ॅक्ट खालील नोंदित पार्टनरशिपला भरावा लागणारा व्यवसायकर

लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अ‍ॅक्ट (एलएलपी) अन्वये नोंदित पार्टनरशिपला किती व्यवसायकर भरावा लागतो?..

मुदत संपलेली औषधे उत्पादकाला परत पाठविल्यास त्याबाबतीत इनपुट टॅक्स क्रेडिटची रक्कम कमी करावी लागते

मुदत संपलेली औषधे उत्पादकाला पाठविल्यास त्यांच्या खरेदीच्या वेळी घेतलेला सेटऑफ कमी करावा लागेल का?..

पत्रक भरण्याबाबतीत एकंदर उलाढाल रकमेची गणना अखिल भारतीय स्तरावर केली जाते

मी जीएसटी कायद्यांतर्गत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात नोंदणी घेतली आहे. माझी महाराष्ट्र राज्यातील उलाढाल रु. 90 लाख व कर्नाटक राज्यातील उलाढाल रु.80 लाख आहे..

धंद्याचे ठिकाण वेगवेगळ्या राज्यात असल्यास जीएसटीची नोंदणी करून घेण्यासाठी सर्व राज्यातील विक्री (पुरवठा) विचारात घ्यावा लागतो

नुकताच मी महाराष्ट्रात मालाची खरेदी-विक्री करण्याचा धंदा सुरु केलेला आहे. आतापर्यंत मालाची विक्री दहा हजार रुपयांपर्यंत आहे. कर्नाटक राज्यातील बेळगांव येथे माझ्या मालकीमध्येच धंदा सुरू केलेला आहे...

अनोंदित व्यक्तीला करपात्र किंवा करमुक्त मालाच्या पुरवठ्याच्या बाबतीत “इनव्हॉईस-कम-बिल ऑफ सप्लाय” देऊ शकता

आमचा किराणा भुसार मालाचा होलसेल आणि रिटेलचा धंदा आहे. नोंदित व्यक्तीला मालाच्या पुरवठ्याच्या बाबतीत (विक्री) टॅक्स इनव्हॉईस देतो...

अपील न करता येणारे निर्णय

एमजीएसटी कायद्याखाली अधिकार्‍याने काढलेल्या कोणकोणत्या निर्णयाच्या बाबतीत अपील करता येत नाही?..

वित्तीय वर्षातील एकापेक्षा जास्त इनव्हॉईस बाबतीत एकत्रित डेबिट किंवा क्रेडिट नोट देता येईल

टॅक्स इनव्हॉईसच्या बाबतीत डेबिट किंवा क्रेडिट नोट द्यावयाचे असल्यास, प्रत्येक टॅक्स इनव्हॉईसच्या बाबतीत डेबिट किंवा क्रेडिट नोट द्यावी लागते...

स्वत:च्या धंद्याचे ठिकाण वेगवेगळ्या राज्यात असल्यास एका राज्यातील इनपुट टॅक्स क्रेडिट दुसर्‍या राज्यात भरावयाच्या करामधून वजा करता येत नाही

माझा महाराष्ट्र राज्यात धंदा आहे आणि कर्नाटक राज्यातही धंदा आहे. महाराष्ट्र राज्यातील धंद्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट कर्नाटक राज्यात भरावयाच्या करामध्ये वळते करून घेता येईल का ?..

खरेदी केलेल्या करपात्र मालापैकी काही माल खराब झाल्या कारणाने नष्ट केलेला आहे, त्याबाबतीत घेतलेले इनपुट टॅक्स क्रेडिट कमी करावे लागते

एका उत्पादन प्रक्रियेदरम्यान मी खरेदी केलेल्या मालापैकी काही माल खराब झाल्याकारणाने नष्ट करावा लागला. त्याबाबतीत खरेदीवर घेतलेले इनपुट टॅक्स क्रेडिट कमी करावे लागेल का ?..

सीजीएसटी कायद्याखाली प्रा. लि. कंपनीला टीडीएसची तरतूद लागू होत नाही

आमची प्रा. लि. कंपनी असून मालाचे उत्पादन आणि ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. जीएसटी कायद्याखाली टीडीएसची तरतूद 1 ऑक्टोबर 2018 पासून लागू करण्यात आलेली आहे. ..

दाखल करावयाचे वार्षिक पत्रक

दाखल करावयाचे वार्षिक पत्रक..

आमचा करपात्र आणि करमुक्त मालाच्या उत्पादनाचा धंदा आहे. भांडवली मालाचा (कॅपिटल गुड्स) करपात्र आणि करमुक्त दोन्ही प्रकारच्या उत्पादनासाठी उपयोग होतो.

प्रश्न: आमचा करपात्र आणि करमुक्त मालाच्या उत्पादनाचा धंदा आहे. भांडवली मालाचा (कॅपिटल गुड्स) करपात्र आणि करमुक्त दोन्ही प्रकारच्या उत्पादनासाठी उपयोग होतो...

आमची प्रा. लि. कंपनी असून मालाचे उत्पादन आणि ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. जीएसटी कायद्याखाली टीडीएसची तरतूद 1 ऑक्टोबर 2018 पासून लागू करण्यात आलेली आहे. ही तरतूद आमच्या व्यवसायाबाबतीत लागू आहे का?

प्रश्न: आमची प्रा. लि. कंपनी असून मालाचे उत्पादन आणि ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. जीएसटी कायद्याखाली टीडीएसची तरतूद 1 ऑक्टोबर 2018 पासून लागू करण्यात आलेली आहे. ही तरतूद आमच्या व्यवसायाबाबतीत लागू आहे का?..