आयकर

पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्राद्वारे मालकीची झालेली जमीन विकल्यास करपात्र भांडवली नफा होईल

पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्राद्वारे मालकीची झालेली जमीन विकल्यास करपात्र भांडवली नफा होईल..

धंद्यापासूनचे नुकसान हे सट्टा व्यवसायाच्या उत्पन्नातून वजा (सेटऑफ) मिळेल

धंद्यापासूनचे नुकसान हे सट्टा व्यवसायाच्या उत्पन्नातून वजा (सेटऑफ) मिळेल..

हिंदू अविभक्त कुटुंबाला बाहेरच्या व्यक्तीकडून रु. 50,000 पेक्षा जास्त रक्कम भेट म्हणून मिळाल्यास ते कुटुंबाचे उत्पन्न धरले जाईल

हिंदू अविभक्त कुटुंबाला बाहेरच्या व्यक्तीकडून रु. 50,000 पेक्षा जास्त रक्कम भेट म्हणून मिळाल्यास ते कुटुंबाचे उत्पन्न धरले जाईल..

व्यक्ति किंवा हिंदू अविभक्त कुटुंब यांची एकूण उलाढाल किंवा विक्री किंवा ढोबळ प्राप्ती कलम 44ऄबी च्या टॅक्स ऑडिट मर्यादेपेक्षा मागील आर्थिक वर्षात जास्त आहे, त्यांना पुढील वर्षात टी.डी.एस. ची तरतूद लागू होईल

माझा वैयक्तिक मालकीचा (प्रोप्रायटरी) व्यवसाय आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये माझी एकूण विक्री रु. 3 कोटी एवढी होती. माझे कलम 44ऄबी खाली टॅक्स ऑडिट झाले...

आयुर्विमा पॉलिसी दोन वर्षापूर्वीच खंडित झाली तर पूर्वीच्या वर्षात घेतलेली 80 सी ची वजावट रद्द होते. सदर रक्कम उत्पन्न म्हणून धरली जाते

मी एप्रिल 2016 मध्ये नवीन आयुर्विमा पॉलिसी काढली होती. तिचा पहिला हप्ता भरुन आकारणी वर्ष 2017-18 मध्ये कलम 80 सी खाली वजावट घेतली होती..

लॉटरीचे बक्षीस, शब्दकोडे, कोणत्याही प्रकारचा जुगार किंवा पैजा यापासून उत्पन्न मिळाले असेल तर त्यातून कोणताही खर्च मंजूर होणार नाही

मला लॉटरीचे बक्षीस लागले आहे. मला मिळालेली संपूर्ण रक्कम करपात्र धरली जाईल का?..

व्यावसायिक खेळाडूला मिळालेला पुरस्कार त्याचे करपात्र उत्पन्न धरले जाईल

खेळाडूंना वेगवेगळ्या स्पर्धा जिंकल्यानंतर किंवा एखाद्या मॅचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार प्राप्त होतात..

धंदा किंवा व्यवसायाच्या बाबतीत स्पर्धा न करण्याबद्दल मिळालेली फी (नॉन कॉम्पीट फी) करपात्र धरली जाईल. अशी फी देणार्‍याला खर्च वजा मिळेल

एखादा धंदा न करण्याबाबतच्या कराराप्रमाणे (नॉन कॉम्पीट फी) मिळालेल्या फी ची करपात्रता काय राहील?..

कलम 44ऄई ची अंदाजित उत्पन्नाची योजना प्रवासी वाहतूक किंवा जेसीबी ला लागू होत नाही

कलम 44ऄई ची अंदाजित उत्पन्नाची योजना..वाचा सविस्तर..

धंदा किंवा व्यवसायापासूनचे पुढे ओढलेले नुकसान पुढील वर्षातील अन्य स्त्रोतापासूनच्या उत्पन्नातून वजा (सेटऑफ) मिळणार नाही

मला आकारणी वर्ष 2017-18 मध्ये धंद्यापासून रु. 8 लाख नुकसान होते. मी वेळेत आयकर पत्रक दाखल केले होते. आकारणी वर्ष 2018-19 मध्ये मला व्याजापासूनचे उत्पन्न आहे...

आयकर कलम 44ऄडी ची अंदाजित उत्पन्न दाखविण्याची तरतूद लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपला (एल.एल.पी.) लागू होत नाही

आमची लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (एल.एल.पी.) असून त्यात कमिशनचा व्यवसाय आहे. आम्ही आयकर कलम 44ऄडी च्या तरतुदींनुसार आयकर पत्रक दाखल करू शकतो का?..

भारतीय आयुर्विमा महामंडळाला कर्जावरील व्याज देताना मुळातून करकपात (टी.डी.एस.) करण्याची आवश्यकता नाही

माझा वैयक्तिक व्यवसाय आहे. मला कलम 44ऄबी ची टॅक्स ऑडिटची तरतूद लागू आहे. मी माझ्या जीवन विमा योजनेवर (पॉलिसीवर) भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (एल.आय.सी.) कर्ज घेतले आहे....