आयकर विभाग

जाणून घेऊया सर्वकाही टीसीएस बद्दल...!!!

भारतीय आयकर कायद्यामध्ये ‘टीसीएस’ नावाचा एक महत्त्वाचा विषय आढळून येतो. खरे तर बहुतांश करदात्यांनी ‘टीडीएस’ हे नाव ऐकलेले आहे किंवा त्याबद्दल त्यांना माहितीसुद्धा आहे परंतु ‘टीसीएस’ म्हटल्यावर एक प्रख्यात आयटी सेक्टरची कंपनी एवढेच बहुतांश लोकांच्या डोक्यात येते...

ज्येष्ठ नागरिकांना आयकर कायद्यांतर्गत सवलती

संबंधित आर्थिक वर्षात ज्यांचे वय 60 वर्षे किंवा जास्त आहे असे नागरिक; ज्येष्ठ नागरिक होत आणि ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते अतिज्येष्ठ नागरिक होत...

घसारा आणि आयकर कायदा - समतोल उत्तरार्ध

आयकर कायदा कलम 32 च्या स्पष्टीकरणात्मक विवेचनाचा शुभारंभ करताना आपण पाहिले की निश्‍चित “घसारा” म्हणजे काय? घसारा कोणकोणत्या मालमत्तेवर दिला जाऊ शकतो? या मालमत्ता कोणत्या आणि त्यांचा अर्थ कसा लावला जातो? याविषयी थोडी आणखी जास्त अधिक माहिती या लेखात करून घेणार आहोत जेणेकरून घसारा ही संकल्पना जास्त व्यवस्थित समजून घेता येईल आणि त्याबाबत आयकर कायद्यातील तरतुदी लक्षात घेणे सोपे जाईल...

आपले करपत्रक योग्य रितीने भरले आहे काय?

हल्ली आपले करपत्रक ऑनलाईन भरले जाते. त्यामुळे करपत्रक भरताना खूप काळजी घेणे आवश्यक झाले आहे. करपत्रकाचा नमुना थोडा नव्हे खूप क्लिष्ट आहे. प्रत्येक रकाना वाचून त्याचा अर्थ समजावून घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे करपत्रकासोबत दिलेल्या सूचनांचा अभ्यास करणे जरूरीचे आहे...