• प्रश्न - उत्तरे •
• आयकर कॅलेंडर •
30 Mar 2020

टॅक्स प्लॅनिंग : उत्पन्नातून वजा घेण्यासाठी कलम 80सी मधील गुंतवणूक, आरोग्य विमा, सार्वजनिक संस्थांना देणगी 31.3.2020 पूर्वी द्यावी.

टॅक्स प्लॅनिंग : उत्पन्नातून वजा घेण्यासाठी कलम 80सी मधील गुंतवणूक, आरोग्य विमा, सार्वजनिक संस्थांना देणगी 31.3.2020 पूर्वी द्यावी.

details
31 Mar 2020

टॅक्स/व्याज/दंड/फी ची रक्कम भरण्याची शेवटची तारीख

विवाद से विश्‍वास बिल 2020 प्रमाणे अर्ज केला असल्यास आयकर अधिकार्‍यांनी केलेल्या ऑर्डरप्रमाणे टॅक्स/व्याज/दंड/फी ची रक्कम भरण्याची शेवटची तारीख.

details
31 Mar 2020

सुधारित आयकर पत्रक दाखल करण्याची शेवटची तारीख

आकारणी वर्ष 2019-20 चे आरकर पत्रक कलम 139(1) मध्ये दिलेल्या मुदतीत दाखल केले नसेल तर कलम 139(4) अनुसार उशिराचे आयकर पत्रक दाखल करण्याची शेवटची तारीख. तसेच आकारणी वर्ष 2019-20 चे कलम 139(5) अनुसार सुधारित आयकर पत्रक दाखल करण्याची शेवटची तारीख.

details
01 Mar 2020

फेब्रुवारी 2020 मध्ये आयकर कलम 194 आरए व 194आयबी खाली मुळातून करकपात केलेली रक्कम सरकारखाती भरण्याची शेवटची तारीख.

फेब्रुवारी 2020 मध्ये आयकर कलम 194 आरए व 194आयबी खाली मुळातून करकपात केलेली रक्कम सरकारखाती भरण्याची शेवटची तारीख.

details
15 Mar 2020

पात्र व्यवसायासंबंधीच्या आकारणी वर्ष 2020-21 साठीचा आगाऊ आयकर

कलम 44एडी आणि कलम 44एडीए खाली पात्र करदात्यांनी पात्र व्यवसायासंबंधीच्या आकारणी वर्ष 2020-21 साठीचा आगाऊ आयकर एकाच हप्त्यात 100% भरण्याची शेवटची तारीख.

details
15 Mar 2020

आगाऊ आरकराचा (25%) चौथा हप्ता भरण्याची शेवटची तारीख

सर्व करदात्रांनी (कलम 44एडी व 44एडीए खाली पात्र करदाते सोडून) आकारणी वर्ष 2020-21 साठी भरावराच्रा आगाऊ आरकराचा (25%) चौथा हप्ता भरण्याची शेवटची तारीख. पहिले 3 हप्ते धरून 100% भरावा.

details
07 Mar 2020

फेब्रुवारी 2020 मध्रे मुळातून करकपात केलेली रक्कम (टी.डी.एस.) आणि मुळातून कर वसुली केलेली रक्कम (टी.सी.एस.) सरकारखाती भरावी.

फेब्रुवारी 2020 मध्रे मुळातून करकपात केलेली रक्कम (टी.डी.एस.) आणि मुळातून कर वसुली केलेली रक्कम (टी.सी.एस.) सरकारखाती भरावी.

details
02 Mar 2020

जानेवारी 2020 मध्रे कलम 194आरए आणि 194आरबी खाली मुळातून करकपात केलेली रक्कम शासकीर कोषागारात भरावराची शेवटची तारीख.

जानेवारी 2020 मध्रे कलम 194आरए आणि 194आरबी खाली मुळातून करकपात केलेली रक्कम शासकीर कोषागारात भरावराची शेवटची तारीख.

details
31 Mar 2020

टॅक्स प्लॅनिंग : उत्पन्नातून वजावट घेण्यासाठी कलम 80सी मधील गुंतवणूक, हेल्थ इन्शुरन्स, सार्वजनिक संस्थांना देणगी 31 मार्च 2020 पूर्वी द्या.

टॅक्स प्लॅनिंग : उत्पन्नातून वजावट घेण्यासाठी कलम 80सी मधील गुंतवणूक, हेल्थ इन्शुरन्स, सार्वजनिक संस्थांना देणगी 31 मार्च 2020 पूर्वी द्या.

details
• जीएसटी कॅलेंडर •
01 Apr 2020

नवीन ई-इनव्हॉईस पद्धत लागू करणे

ज्या करदात्यांची वार्षिक उलाढाल रु. 100 कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना 1 एप्रिल 2020 पासून नवीन ई-इनव्हॉईस पद्धत लागू करणे अनिवार्य आहे.

details
22 Mar 2020

फॉर्म जीएसटीआर 3बी दाखल करण्यासंबंधी

कलम 168 च्या अधिकाराखाली नियम 61(5) अन्वये नोटि. 44 (2019) स्टेट टॅक्स ता. 10.10.2019 मध्ये वरील नोटि. 7(2020) अनुसार पुढील परंतुका जोडण्यात आला आहे. या नियमाखाली ज्या करदात्यांची मागील वर्षातील उलाढाल ही 5 कोटीपर्यंत आहे अशा करदात्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2020 या महिन्यांचे फॉर्म जीएसटीआर-3बी मध्ये पत्रक हे अनुक्रमे 22 फेब्रुवारी, 22 मार्च आणि 22 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत भरावयाचे आहे.

details
31 Mar 2020

आर्थिक वर्षातील उलाढाल रु. 2 कोटीपेक्षा जास्त असणार्‍यां साठी

प्रत्येक नोंदित व्यक्ती जिची आर्थिक वर्षातील उलाढाल रु. 2 कोटीपेक्षा जास्त आहे त्याने कलम 35(5) आणि नियम 80(3) खाली फॉर्म जीएसटीआर-9सी मध्ये दाखल करावयाचे रिकन्सिलेशन स्टेटमेंट रिपोर्ट. वरील सिरीयल नंबर 1 व 2 संबंधी 1 जुलै 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीसाठी 31 डिसेंबर 2019 ऑर्डर नं. 10 (2019) स्टेट टॅक्स दि. 6.1.2020 अनुसार वाढीव तारीख 31.1.2020 पर्यंत किंवा त्यापूर्वी तसेच 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 कालावधीसाठी 31 मार्च 2020 पर्यंत किंवा त्यापूर्वी दाखल करावे.

details
11 Mar 2020

सीजीएसटी कायद्याच्या कलम 10 प्रमाणे कॉम्पोझिशन कर

सीजीएसटी कायद्याच्या कलम 10 प्रमाणे कॉम्पोझिशन स्कीमखाली कर भरणार्‍या व्यापार्‍याला प्रत्येक तिमाहीसाठी करदेयतेची स्वयं निर्धारणा करून फॉर्म जीएसटी-सीएमपी-08 हा तिमाही संपल्यावर पुढील महिन्याच्या 18 तारखेपर्यंत दाखल करावा लागेल.

details
20 Mar 2020

करदात्रा व्रक्तीची मागील आर्थिक वर्षातील किंवा चालू वर्षाची उलाढाल ही 1.5 कोटीपेक्षा जास्त असल्रास त्रांना जीएसटीआर-1 मासिक दाखल करावराचा आहे.

करदात्रा व्रक्तीची मागील आर्थिक वर्षातील किंवा चालू वर्षाची उलाढाल ही 1.5 कोटीपेक्षा जास्त असल्रास त्रांना जीएसटीआर-1 मासिक दाखल करावराचा आहे.

details
20 Mar 2020

करदात्रा व्रक्तीची मागील आर्थिक वर्षातील किंवा चालू वर्षाची उलाढाल ही 1.5 कोटीपर्रंत असल्रास त्रांना जीएसटीआर-1 तिमाही दाखल करावराचा आहे.

करदात्रा व्रक्तीची मागील आर्थिक वर्षातील किंवा चालू वर्षाची उलाढाल ही 1.5 कोटीपर्रंत असल्रास त्रांना जीएसटीआर-1 तिमाही दाखल करावराचा आहे.

details
20 Mar 2020

फॉर्म जीएसटीआर-3बी

सर्व करदात्रांनी संबंधित महिन्राचा फॉर्म जीएसटीआर-3बी हा पुढील महिन्रातील 20 तारखेपर्रंत करासह दाखल करारचा आहे. (कॉम्पोझिशन व्रापारी सोडून)

details
29 Feb 2020

वसारकर कारदा - मासिक पत्रक

व्रवसारकर कारद्याखाली फेब्रुवारी 2020 चे मासिक पत्रक दाखल करने

details
31 Mar 2020

मासिक व वार्षिक पत्रक नियम 11(3) ए भरने

व्यवसायकर कायद्याखाली नियम 11(3) प्रमाणे मागील वर्षाच्या करदेयतेवर चालू वर्षाची पत्रके भरावी लागतात त्यामुळे 1.4.2019 ते 31.3.2020 साठी मागील वर्षाच्या करदेयतेनुसार (2018-19) मासिक व वार्षिक पत्रक भरावे लागेल.

details
31 Mar 2020

वार्षिक पत्रक नियम 11(3) ए भरने

मा. अर्थमंत्र्यांनी (महाराष्ट्र) अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे व्यवसायकराबाबतीत वर्ष 2019-20 मध्ये करदेयता 1 लाख किंवा 1 लाखापेक्षा जास्त असल्यास 1.4.2020 पासून िनियम 11(3)(सी) प्रमार्णेें मासिक पत्रके आणि 2019-20 मध्ये करदेयता 1 लाखापेक्षा कमी असल्यास वर्ष 2020-21 चे वार्षिक पत्रक िनियम 11(3) ए प्रमार्णेें 31 मार्च 2021 पर्यंत भरावे लागेल.

details
20 Feb 2020

करदात्रा व्रक्तीची मागील आर्थिक वर्षातील किंवा चालू वर्षाची उलाढाल ही 1.5 कोटीपेक्षा जास्त असल्रास त्रांना जीएसटीआर-1 मासिक दाखल करावराचा आहे.

करदात्रा व्रक्तीची मागील आर्थिक वर्षातील किंवा चालू वर्षाची उलाढाल ही 1.5 कोटीपेक्षा जास्त असल्रास त्रांना जीएसटीआर-1 मासिक दाखल करावराचा आहे.

details
20 Feb 2020

करदात्रा व्रक्तीची मागील आर्थिक वर्षातील किंवा चालू वर्षाची उलाढाल ही 1.5 कोटीपर्रंत असल्रास त्रांना जीएसटीआर-1 तिमाही दाखल करावराचा आहे.

करदात्रा व्रक्तीची मागील आर्थिक वर्षातील किंवा चालू वर्षाची उलाढाल ही 1.5 कोटीपर्रंत असल्रास त्रांना जीएसटीआर-1 तिमाही दाखल करावराचा आहे.

details
20 Feb 2020

सर्व करदात्रांनी संबंधित महिन्राचा फॉर्म जीएसटीआर-3बी हा महिन्रातील 20 तारखेपर्रंत करासह दाखल करारचा आहे.

सर्व करदात्रांनी संबंधित महिन्राचा फॉर्म जीएसटीआर-3बी हा महिन्रातील 20 तारखेपर्रंत करासह दाखल करारचा आहे.

details
• जीएसटी विभाग •
अप्रत्यक्ष सबका विश्‍वास (स्वेच्छा तंटामुक्ती) योजना 2019
अप्रत्यक्ष सबका विश्‍वास (स्वेच्छा तंटामुक्ती) योजना 2019

अप्रत्यक्ष सबका विश्‍वास (स्वेच्छा तंटामुक्ती) योजना 2019

जीएसटीचे फलित काय?
जीएसटीचे फलित काय?

‘कर’ हा सरकारच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असतो. भारताच्या संदर्भात विचार करता केंद्रात आणि राज्यात वेगवेगळे कर-कायदे, अनेक कर व त्यांचे भिन्न दर यामुळे देशाची विभिन्न आर्थिक क्षेत्रात विभागणी झाली होती. तसेच जकात कर, प्रवेशकर, तपासणी नाके यासारख्या अडथळ्यांना व्यापारी व उद्योजकांना सामोरे जावे लागत होते.

• विविध कायदे विभाग •
सक्सेसफुल स्टार्टअपची सिक्रेट्स!

सक्सेसफुल स्टार्टअपची सिक्रेट्स!

लेखक श्री. विनय कवठेकर, व्यावसायिक आणि स्टार्टअप कन्सल्टंट आयटी क्षेत्रातील अठरा वर्षांचा अनुभव, दोन स्टार्टअप्स मध्ये को फौंडर म्हणून काम चालू. ऑनलाईन मार्केटिंग विषयातील तज्ञ. अनेक स्टार्टअप करिता मार्गदर्शन केले आहे.

धनयोगाचा मंत्र

धनयोगाचा मंत्र

पैसा कोणाला नको? सर्वांना हवा. पैसा असेल तर सर्व काही. म्हणून तर आपण या पैशाला लक्ष्मीचे स्थान देतो. दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो. कीर्तनकार प्रवचनात म्हणतात “बाबारे पैशाच्या मागे लागू नकोस. ते सारे मिथ्या आहे” असं सांगणार्‍या कीर्तनकारालाही शेवटी आरतीचे ताट फिरवावेच लागते.

“मुलांना आई-वडिलांच्या स्वकष्टार्जित
घरामध्ये त्यांच्या मर्जीवरच राहता येते”

“मुलांना आई-वडिलांच्या स्वकष्टार्जित घरामध्ये त्यांच्या मर्जीवरच राहता येते”

आजच्या आधुनिक काळात एकत्र कौटुंबिक पद्धत लयास चालली आहे. मुले लग्नानंतर आपल्या वृद्ध आई-वडिलांना सांभाळण्यास तयार नसतात. अशा परिस्थितीत स्वकष्टार्जित कमाविलेली मालमत्ता मुलांना राहण्यासाठी दिली म्हणजे ती त्यांची होत नाही. याबाबत दिलेले दोन महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी दिले आहेत.

• आरोग्य विभाग •
आपली प्रतिकारशक्ती वाढवणारा फलाहार

आपली प्रतिकारशक्ती वाढवणारा फलाहार

आपली प्रतिकारशक्ती बळकट असेल तर आपली एकंदरीत तब्येत चांगली रहाते. ॠतु बदलला की एखाद्याला सर्दी-खोकला-पडसे असे श्‍वसन-संस्थेचे विकार होतात. कुणाच्या त्वचेवर चट्टे उमटात. खाण्यात काही वेगळा पदार्थ आला की काहींना अ‍ॅलर्जी आल्यासारखं वाटतं. छोट्या-मोठ्या जखमा लवकर भरून निघतात.

दैनंदिन आहारात आवश्यक “कोलिन”

दैनंदिन आहारात आवश्यक “कोलिन”

“कोलिन” नावाचा एक रासायनिक घटक आहारात आवश्यक असतो. मात्र त्याची माहिती फारशी मिळत नाही. या लेखात त्यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. जेवण म्हणजे फक्त “उदरभरण नोहे” तर “जाणिजे यज्ञकर्म” असं समर्थांनी म्हटलं आहे.

शतायुषी होण्यासाठी हे करून पहा

शतायुषी होण्यासाठी हे करून पहा

शतायुषी होण्यासाठी हे करून पहा

• विविध विषय विभाग •
• Advertisement •